आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना घाबरला होता सनी देओल, दिली 9 इंट्रेस्टिंग प्रश्नांची उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सनी देओलचा 19 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून सनी वयाची 61 वर्षे पूर्ण करणार आहे. 'घायल वन्स अगेन' या चित्रपटात सनी शेवटचा मोठ्या पडद्यावर दिसला होता. तर त्याचा 'मोहल्ला 80' आता चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नाहीये. सध्या सनी त्याचा मुलगा करण देओलच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत बिझी आहे. अलीकडेच त्याने लखनऊला भेट दिली होती. येथे सनीने आमच्या प्रतिनिधीसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या बातचितमध्ये त्याने त्याच्या करिअर आणि खासगी आयुष्यावर मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
 
जाणून घ्या काय काय म्हणाला सनी...  
बातम्या आणखी आहेत...