आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017: बॉक्स ऑफिसवर नापास झाले 'खान्स', आतापर्यंत फक्त हे 5 सिनेमेच ठरले सुपरहिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2017 हे अर्धे वर्ष सरले आहे. गेल्या सहा महिन्यात फक्त पाच सिनेमेच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. खास गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसचे किंग म्हणून ओळखले जाणा-या सलमान आणि शाहरुखची यावर्षी प्रेक्षकांवर जादू चालू शकली नाही. सलमान खानच्या 'ट्यूबलाइट'चे लाइफटाइम कलेक्शन 121 कोटी इतके झाले, तर शाहरुखच्या 'रईस'ला139 कोटींवरच समाधान मानावे लागले आहे. 'ट्यूबलाइट' कसाबसा अॅव्हरेज कॅटेगरीपर्यंत पोहोचला, तर 'रईस'चा निर्मिती खर्चसुद्धा निघू शकला नाही.
 
यावर्षी आतापर्यंत कोणते पाच सिनेम बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले, टाकुयात यावर एक नजर...  
 
जॉली एलएलबी 2
डायरेक्टर : सुभाष कपूर
स्टारकास्ट : अक्षय कुमार, अन्नू कपूर, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि हुमा कुरैशी
रिलीज डेट : 10 फेब्रुवारी 2017
प्रॉफिट : 160%

पु़ढील स्लाईड्सवर वाचा, इतर 4 सिनेमांविषयी..  
 
बातम्या आणखी आहेत...