आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथच्या फिल्ममध्ये असा होता तब्बूचा अंदाज, कंगना-कतरिनाने केलंय दक्षिणेत काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. 4 नोव्हेंबर 1971 मध्ये जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तब्बसूम आहे. शबाना आझमींची भाची आणि फराह नाजची बहीण असलेल्या तब्बूला बालपणीपासूनच सिनेसृष्टीचे आकर्षण होते. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने देवानंद यांच्या 'हम नौजवान' सिनेमातून डेब्यू केले होते. 'माचिस', 'विरासत', 'अस्तित्व', 'चांदनी बार', 'मकबूल', 'हैदर' या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेल्या तब्बूने साऊथ इंडियन सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.
 
या फिल्म्समध्ये झळकली...
1982 मध्ये 'बाजार' या सिनेमाद्वारे तब्बूने बॉलिवूडमध्ये करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली. कूली नंबर 1 (1991) सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. कधाल देसम (1996), इरुवर (1997), चेन्नैकेसव रेड्डी (2002), शॉक (2006), उरुमी (2011) या तामिळ आणि तेलगू सिनेमांत काम केले. 'Idi Sangathi' या सिनेमात तिची जोडी अब्बाससोबत जमली होती. बॉलिवूडपेक्षा साऊथ फिल्म्समध्ये तब्बू बोल्ड लूकमध्ये दिसली.
 
तब्बूशिवाय कंगना रनोट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन या बी टाऊनच्या A-Lister अभिनेत्रींसुद्धा साऊथ इंडियन सिनेमांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...