आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • These Are The Answers Of Celebs Who Became Beauty Queen, Aishwarya Rai, Sushmita Sen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या प्रश्नांची उत्तरे देऊन या 7 सेलेब्स ठरल्या World Beauty Queen

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताच्या 20 वर्षीय मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 चा किताब आपल्या नावी केला. एमबीबीएसची विद्यार्थिनी असलेल्या मानुषीला इतर स्पर्धकांप्रमाणे एक प्रश्न विचारला गेला. मानुषीने दिलेल्या स्मार्ट उत्तरावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडात झाला आणि मानुषी या स्पर्धेची विजेती ठरली. 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 साली प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा मुकूट आपल्या नावी केला होता. 1966 साली भारताला सर्वप्रथम मिस वर्ल्डचा किताब रीता फारिया यांनी मिळवून दिला होता.

 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला त्या प्रश्नांविषयी सांगतोय, ज्यांची उत्तरे देऊन भारतीय सौंदर्यवती मिस वर्ल्ड ठरल्या.

 

मिस वर्ल्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवी? असा प्रश्न मिस वर्ल्डच्या ग्रॅण्ड फिनालेत ऐश्वर्या रायला विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली होती, यापूर्वी ज्या मिस वर्ल्ड ठरल्या, त्यांच्या मनात जे लोक समाजापासून वंचित आहेत, त्यांच्याविषयी दया आणि सन्मान आहे. आम्हालादेखील अशा लोकांची मदत करायला पुढे यायला हवे. राष्ट्रीयता आणि वर्णभेदाला वेगळे ठेऊन ज्यांना मदतीची खरंच आवश्यकता आहे अशा वंचित लोकांची मदत करायला हवी. ही सेवाभावी वृत्ती मिस वर्ल्डमध्ये असायला हवी. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, सुश्मिता सेनसह ब्युटी कॉन्टेस्टमध्ये विजेत्या ठरलेल्या सौंदर्यवतींना कोणते प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याची या सौंदर्यवतींनी काय उत्तरे दिली....  

बातम्या आणखी आहेत...