आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे नाव बदलून बॉलिवूडमध्ये फेमस झाले 12 सेलेब्स, हे आहे Real Name

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणने 'फूल और कांटे' (1991) द्वारे डेब्यू केले होते. - Divya Marathi
अजय देवगणने 'फूल और कांटे' (1991) द्वारे डेब्यू केले होते.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी स्वतःचे खरे नाव बदलून एन्ट्री घेतली आणि नवीन नावाने ते स्टार झाले. अलीकडेच रिलीज झालेला अजय देवगणचा 'गोलमाल अगेन' हा चित्रपट तिकिटबारीवर चांगला बिझनेस करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने वर्ल्डवाइड 252 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाचा हीरो अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण आहे. त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना स्वतःचे नाव अजय ठेवले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांनी नाव बदलून बॉलिवूडमध्ये यश मिळवले.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या या यादीत कोणकोणत्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.. 
 
बातम्या आणखी आहेत...