आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'देवसेना\'च नव्हे साऊथच्या या 10 फेमस अॅक्ट्रेसेसही आहेत जोडीदाराच्या प्रतिक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  'बाहुबली : 'बाहुबली'मध्ये देवसेनाची भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांचा साखरपुडा होणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेल्या 35 वर्षीय अनुष्काचे अद्याप लग्न झालेले नाही. बाहुबली या सिनेमातील देवसना खासगी आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टीशिवाय साऊथ इंडियन सिनेमातील अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या अद्याप अविवाहित आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या अॅक्ट्रेसेसविषयी सांगत आहोत..
 
अनुष्का शेट्टी
अनेक तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये झळकलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. '2005' मध्ये 'सुपर' या सिनेमाद्वारे अनुष्काने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 35 वर्षीय अनुष्का 'बाहुबली'शिवाय विक्रमरकुडु (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), 'बिल्ला' (2009), अरुंधति (2009), 'रगड़ा' (2010), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम-2 सह 30 हून अधिक सिनेमांमध्ये झळकली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, अद्याप सिंगल असलेल्या साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...