आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमन्नापेक्षा 5 इंच उंच आहे अनुष्का शेट्टी, एवढी आहे साऊथच्या या 12 फेमस अभिनेत्रींची हाईट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - बॉलिवूडप्रमाणे साऊथच्या चित्रपटांमध्ये एंट्री मिळवण्यासाठी अॅक्टिग आणि सौंदर्याबरोबरच उंची महत्त्वाची ठरत असते. हिरोईन्सचा विचार करता 'बाहुबली'मधील देवसेना अर्थातच अभिनेत्री अनुष्का शेट्टी (5 फूट 10 इंच) अवंतिका म्हणजे तमन्ना भाटिया (5 फूट 5 इंच) पेक्षा 5 इंच उंच आहे. एवढेच नाही तर प्रसिद्ध अॅक्ट्रेस नमिताची हाईट 6 फूट आहे. तर नयनताराची उंची फक्त 5 फूट 4 इंच एवढी आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला साऊथच्या अॅक्ट्रेसेसची हाइट सांगणार आहोत.
 
अनुष्का शेट्टी
अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये झळकलेल्या अनुष्काचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी आहे. तिने 2005 मध्ये तेलुगू चित्रपट 'सुपर' द्वारे डेब्यू केला होता. 34 वर्षीय अनुष्का 'बाहुबली'शिवाय Vikramarkudu (2006), अरुंधती (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरीज सारख्या हिट चित्रपटांत झळकली आहे.

तमन्ना भाटिया
साऊथ इंडियन डायरेक्टर्सबरोबर काम करण्यापूर्वी तमन्नाने 15 व्या वर्षी 'चांद सा रोशन चेहरा'द्वारे डेब्यू केला होता. 2005 मध्ये तमन्नाने 'श्री' चित्रपटातून तेलुगूत डेब्यू केला. त्याचवर्षी पहिला तमिळ चित्रपट ‘केडी’ देखिल केला. आता ती साऊथच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, साऊथच्या अॅक्ट्रेसेसची उंची आणि त्यांच्याबाबत इतर माहिती.. सर्व अॅक्ट्रेसेसची उंची इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर घेतलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...