आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड स्टार्सची मेकअप रुममधील छायाचित्रे, बघा कसा असतो आतील नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मेकअप-हेअरस्टाइल करताना ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर)
मुंबईः रुपेरी पडद्यावर झळकताना बॉलिवूड स्टार्स स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत असतात. हे स्टार्स सुंदर दिसण्यामागे त्यांच्या मेकअपमन आणि हेअरस्टाइलिस्ट मोठा वाटा असतो. पडद्यामागे राहणारे मेकअप आणि हेअरस्टाइलिस्ट या स्टार्सच्या सौंदर्याला चारचाँद लावण्याचे काम करत असतात.
अनेक बॉलिवूड स्टार्सचे ठरलेले मेकअपमन आहेत. अनेक वर्षांपासून ते त्यांच्यासोबत आहे. मग शूटिंग भारतात असो वा परदेशात हे मेकअपमन आणि हेअरस्टायलिस्ट आवर्जुन त्यांच्यासोबत हजर असतात. केवळ शूटिंगपुरतेच नाही तर इव्हेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वीसुद्धा सेलिब्रिटी ग्लॅमरस दिसण्यासाठी आपल्या या मेकअपमन आणि हेअरस्टाइलिस्टची मदत घेत असतात. शूटिंग सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बॉलिवूड स्टार्सची मेकअप रुम असते. याच मेकअप रुममधील सेलिब्रिटींची खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मेकअप रुममधील आतील नजारा...