आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Gossips: सलमान खानला आवडत नाहीत भारतीय तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोट- सलमान खान)
मुंबई- सुपरस्टार सलमान खान भारतातील मोस्ट एलिजिबल बॅचलरमध्ये गणला जातो. देशातील अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. मात्र त्याला भारतीय तरुणी आवडत नाहीत असे स्वत: सलमानने सांगितले. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सलमानने स्वत: ही गोष्ट स्वीकार केली होती. त्याने सांगितले होते, की त्याला जेवढ्या परदेशी तरुणी आवडतात त्या तुलनेत भारतीय तरुणी खूप कमी आवडतात.
कदाचित त्यामुळेच कतरिना कैफ, जॅकलीन फर्नांडिससह लुलिया वेंचूरसारख्या परदेशी तरुणींशी सलमानचे नाव जुळले. मात्र अपवाद असाही आहे, की एकेकाळी सलमान भारतीय तरुणींच्या प्रेमातही पडला होता, त्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि संगीता बिजलानी यांचे नाव प्रथम घेतले जाते. मात्र त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीत परदेशी तरुणींचे नाव सर्वाधिक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अभय देओल-रितेशची अभिनय क्षमता आजमावणार ‘हुंकार’ ...