आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE GOSSIPS: समलैंगिकतेवर भाष्य करणारा \'टाइमआउट\', सलमान दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक रिखिल बहादुर, निर्माती शाची शर्मा आणि व्हायाकॉम १८ चा ‘टाइमआउट’ चित्रपट शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. शालेय मुले, समाज आणि समलैंगिकता या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा पहिला शो नोएडामध्ये संपन्न झाला. या शोला तरुणाईची मोठी गर्दी होती.
एका वरिष्ठ चित्रपट समीक्षकाने सध्याच्या परिस्थितीमधील हा महत्त्वपूर्ण चित्रपट असल्याचे म्हटले आहे. समलैंगिकता सारखा विषय साध्या पण संवेदनशील पद्धतीने मांडण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा बॉलिवूडचे इतर GOSSIPS...