आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याच्या बर्थडेला ऐश्वर्याने दिली होती ग्रँड पार्टी, पाहा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्थडे पार्टीदरम्यान ऐश्वर्याच्या मांडीवर बसलेली अराध्या, सोबत अभिषेकचा मित्र बंटी वालियाची पत्नी आणि मुलगी. दुसऱ्या फोटोमध्ये अराध्याचा बर्थडे केके. - Divya Marathi
बर्थडे पार्टीदरम्यान ऐश्वर्याच्या मांडीवर बसलेली अराध्या, सोबत अभिषेकचा मित्र बंटी वालियाची पत्नी आणि मुलगी. दुसऱ्या फोटोमध्ये अराध्याचा बर्थडे केके.
मुंबई - अमिताभ बच्चनची नात आणि ऐश्वर्या अभिषेक यांची मुलगी अराध्या बच्चन नुकतीच 16 नोव्हेंबरला 5 वर्षांची झाली. यावेळी ऐश्वर्या अभिषेकने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही फोटो सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. अभिषेकच्या जुहू येथील घरी झालेल्या या पार्टीत अराध्या गोल्डन ड्रेसमध्ये आईच्या मांडीवर बसलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या फोटोमध्ये अभिषेकचा मि६ बंटी वालिया त्यांची पत्नी आणि मुलगीही दिसत आहे.

पार्टीत पोहोचली होती अक्षयची मुलगी आणि हे सेलेब्रिटी किड्स...
20 नोव्हेंबरला बिग बींच्या घरी झालेल्या या पार्टीत अक्षय कुमारची मुलगी नितारा आणि आमीर खानचा मुलगा आझादही पोहोचला होता. त्याशिवाय प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीही पत्नी आणि मुलांसह उपस्थित होता. याशिवाय संजय दत्तची जुळी मुले शाहरान आणि इकरा आई मान्यता बरोबर तसेच सोनाली बेंद्रे, तारा शर्मा, अनु दिवाण यांची मुलेही होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अराध्याच्या बर्थडे पार्टीचे इतर काही Inside Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...