आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी वडिलांच्या घरात असे आयुष्य जगत होता हृतिक, आता राहतो वेगळा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन 42 वर्षांचा झाला आहे. तो आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे. सिनेमांमध्ये श्रीमंतीत आयुष्य जगणारा हृतिक रोशन खासगी आयुष्य खूप साध्या-सरळ पध्दीतीने जगतो. मात्र, त्याचे वडील राकेश रोशन यांचे घर आलिशान बंगल्यापेक्षा कमी नाहीये. त्यामध्ये लिव्हिंग एरिआ, जिम, डायनिंगपासून आरामदायक सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.
हे घर जुहू परिसरात स्थित पालाजो (El Palazzo)च्या एका आलिशान डुप्लेक्समध्ये आहे. याला मुंबईची सर्वात महागडी मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.
आता अक्षय कुमार राहतो त्या इमारतीत राहतो हृतिक...
सुझानसोबत घटस्फोट झाल्यानंतर वडील राकेश रोशनने घर सोडले आणि सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला. लोखंडवाला स्थित या इमारतीत अक्षय कुमार आपल्या कुटुंबासोबत राहतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वडिलांच्या घराचे इनसाइड आणि घरात राहत असतानाची हृतिकचे काही PHOTOS...