आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या ईद पार्टीत लुलियाची होती उपस्थित, पाहा सेलिब्रेशनचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता रोहिरा, लुलिया वेंचूर, एली अवराम (इन्सेटमध्ये सलमान खान) - Divya Marathi
श्वेता रोहिरा, लुलिया वेंचूर, एली अवराम (इन्सेटमध्ये सलमान खान)
मुंबई: सलमान खानने ईदनिमित्त गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये पार्टी दिली होती. गुरुवारी (7 जुलै) आयोजित केलेल्या या पार्टीत रितेश-जेनेलिया, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिससह अनेक स्टार्स सामील झाले होते. यानिमित्त सलमानची गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरसुध्दा उपस्थित होती. लुलियाने इंस्टाग्रामवर सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा आणि अभिनेत्री एली अवरामसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, \'Eid Mubarak #happycelebration #enjoy #friends #fun #Godbless\'
 
फॅमिली फोटोमधून गायब होता सलमान...
सेलिब्रेशनचा एक फोटो अर्पिता खानने इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये खान कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य दिसत आहेत. या फॅमिली फोटोमध्ये सलमान दिसत नाहीये. त्याचे दोन्ही भाऊ अरबाज-सोहेल, वहिणी मलायका-सीमा, बहिणी अलविरा-अर्पिता, भावोजी अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मासोबत अरहान, अयान आणि आहिलने पोज देऊन फोटो परफेक्ट बनवला.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानच्या घरी आयोजित केलेल्या ईद पार्टीचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...