आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनपासून ते मीटिंग रूमपर्यंत, आतून असे दिसते सलमान खानचे Office

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खान लॅव्हिश आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतो. महागड्या गाड्या, उत्कृष्ट इंटेरिअर असलेले घर, ब्रॅण्डेड कपडे आणि उच्च दर्जाचे परफ्युम यावरुन खासगी आयुष्यात सलमान लग्झरी आयुष्य जगणे पसंत करत असल्याचे दिसून येते. सलमान आपल्या रिअल आणि रिल आयुष्यासोबतच सामाजिक कार्यासाठीसुद्धा ओळखला जातो. त्याच्या बिइंग ह्युमन फाउंडेशनने आजवर लाखो लोकांना मदत केली आहे.

आतून असे दिसते सलमानचे ऑफिस...
सलमान खानचे बिइंग ह्युमनचे कॉर्पोरेट ऑफिस मुंबईत आहे. या ऑफिसचे इंटेरिअर The Ashleys ने केले आहे. या लॅव्हिश ऑफिसमधील रिसेप्शन, कॉरिडोअरपासून ते मिटींग रुमचे फोटोज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...