आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pictures From Asin And Rahul Sharmas Hindu Wedding

असा होता असिन-राहुलच्या लग्नाचा थाट, पाहा हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाचे 15 Inside Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सर्वेसर्वा राहुल शर्मा अलीकडेच लग्नाच्या गाठीत अडकले. 19 जानेवारी रोजी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला. सकाळी एका चर्चमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. त्यानंतर संध्याकाळी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हिंदू पद्धतीने दोघांनी सप्तपदी घेतल्या. हिंदू पद्धतीने पार पडलेल्या लग्नात असिनने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी तयार केलेला वेडिंग ड्रेस परिधान केला होता. तर राहुलसुद्धा शेरवानीत अतिशय रुबाबदार दिसले.
या पॅकेजमध्ये तुम्ही असिनच्या हिंदू पद्धतीने पार पडलेल्या लग्नसोहळ्याची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून बघू शकता. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, थाटात झालेल्या असिन-राहुलचा लग्नाची खास झलक...