आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे 'बाहुबली'च्या 'भल्लालदेव'चा खरा आशियाना, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या गाजलेल्या 'बाहुबली' या सिनेमात 'भल्लालदेव' ही निगेटिव्ह भूमिका साकारणारा अभिनेता राणा राणा दग्गुबती सिनेमाचा सेकंड पार्ट 'बाहुबली : द कन्क्लूजन'मध्ये अधिक क्रूर झालेला दिसणारेय. या भूमिकेसाठी राणाला हॉलिवूड सिनेमातील पात्र हल्कसारखी त्याची बॉडी मजबूत करावी लागली आहे. या सिनेमाचा ट्रेलर मार्चच्या दुस-या आठवड्यात येणार असून हा सिनेमा  28 एप्रिल 2017 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय. 

हैदराबादच्या बंगल्यात आईवडिलांसोबत राहतो राणा दग्गुबती...
राणा दग्गुबती बॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांच्या शूटिंगच्या निमित्ताने कधी मुंबईत तर कधी हैदराबाद येथे राहतो. 'बाहुबली 2'च्या शूटिंगच्या काळात राणाला जास्तीत जास्त काळ त्याच्या हैदराबादस्थित बंगल्यात राहता आले. येथे तो त्याचे आईवडील आणि बहीणभावासोबत वास्तव्याला आहे.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, राणा दग्गुबतीच्या हैदराबादस्थित बंगल्याचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...