आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाला या अंदाजात भेटली नीतू सिंग, बघा Stardust अवॉर्डचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा आणि नीतू सिंग एकमेकींची भेट घेताना, वरुण धवन आणि सोनम कपूर गप्पा मारताना... - Divya Marathi
रेखा आणि नीतू सिंग एकमेकींची भेट घेताना, वरुण धवन आणि सोनम कपूर गप्पा मारताना...
 
मुंबईः 19 डिसेंबर 2016 रोजी आयोजित स्टारडस्ट अवॉर्ड्सचे प्रसारण रविवारी रात्री टीव्हीवर झाले. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी झाले होते. या सोहळ्यात  नीतू सिंग आणि रेखा एकमेकींची गळाभेट घेताना दिसल्या, तर अनिल कपूर यांनीही अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. अवॉर्ड शोमध्ये सलमानच्या 'सुल्तान' आणि ऐश्वर्या-रणबीर-अनुष्का यांच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांनी सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी केले. या अवॉर्ड शोचे वैशिष्ट्य म्हणजे सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर यावेळी मंचावर परफॉर्म करताना दिसली.  

अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसले हे सेलेब्स... 
वरुण धवन, जावेद अख्तर, श्रीदेवी, रेखा, सोनम कपूर, सलमान खान, जया बच्चन, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मासह अनेक मोठे स्टार्स या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते. अभिषेक बच्चन, मनीष पॉल, रितेश देशमुख आणि फराह खान या शोचे होस्ट होते. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्टारडस्ट अवॉर्डचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...