आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीराने बिग बींसमोर जोडले हात, शाहिदच्या Receptionमध्ये असा होता माहोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः बिग बी, मीरा, आजीसोबत शाहिद आणि मीरा)
मुंबईः 12 जुलै रोजी शाहिद आणि मीराचे मुंबईत भव्य रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. मुंबईतील पॅलेडियम हॉटेलमध्ये आयोजित या रिसेप्शनमध्ये शाहिद आणि मीरा आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.
रिसेप्शन पार्टीत शाहिद-मीरा या नवदाम्पत्याने आलेल्या पाहुण्यांसोबत भरपूर फोटो काढून घेतले. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या क्यूट कपलला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध होस्ट मनीष पॉलने ट्विट केले, "Couple of the moment!!shahid and mira big congrats!!!super cute u both look together!!!may god bless u both with all d happiness in the world..."
फिल्ममेकर विकी रजनानी यांनी ट्विट केले, "Congrats bro @shahidkapoor stay blessed and happy always."
(पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शाहिद-मीराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कसा होता आतील नजारा...)