आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shocking!! Insta Account Of Salman Khan Named His Alleged Girlfriend 'Bitch Vantur'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक अकाउंटवर सलमानच्या गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह Photos, कॅप्शनमध्ये करण्यात आलीये शिवीगाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जवळजवळ तीन महिन्यांनंतर सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर मुंबईत परतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि युलियाच्या आणि ब्रेकअपची चर्चा रंगत आहे. मात्र अद्याप दोघांनीही यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसे पाहता सलमान आणि युलियाची जोडी त्यांचे फॅन्स पसंत करतात. मात्र सलमानच्या एका So-called Die-hard फॅनने असे काही केले आहे, की त्यावरुन तो युलियाचा तिरस्कार करत असल्याचे दिसून येत आहे. सलमानच्या या चाहत्याने इन्स्टाग्रामवर 'b**** vantur' नावाने एक अकाउंट बनवले आहे. त्यावर लिहिले आहे, "We hate iulia, because we love salman". हे अकाउंट लक्षपूर्वक बघितले असता, या व्यक्तीने ब-याच काळापासून युलियाची छायाचित्रे जमा केल्याचे दिसून येते. या अकाउंटवर युलियाची अनेक छायाचित्रे आक्षेपार्ह वक्तव्यांसोबत पोस्ट करण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्सवर बघा, पोस्ट करण्यात आलेली छायाचित्रे...

Note: आम्ही या फेक अकाउंटच्या विरोधात आहोत आणि हे अकाउंट लवकरात लवकर सोशल मीडियावरुन डिलीट करण्यात यावे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...