आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hot & Sizzling राधिकाच्या चाहत्यांनी एकदा पाहायलाच हवेत असे काही PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधिका आपटे आपटेचे वादग्रस्त सीन असलेला पार्च्ड चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. राधिका सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. राधिकाचे या चित्रपटातील किंवा इतर चित्रपटातील बोल्ड सीन आपण अनेकदा पाहिले आहेत. पण राधिकाचा फॅशन इंडस्टीमध्येही दबदबा आहे. विविध फॅशन शोमध्ये राधिका सहभागी होत असते किंवा अनेक कार्यक्रमांतही ती हजेरी लावत असते. त्यावेळी राधिकाचा लूक हा अत्यंत खास असा असतो. पण तिचा हा लूक चाहत्यांना फारसा पाहायला मिळत नाही. इन्स्टाग्रामवरील फोटोंच्या मदतीने राधिकाच्या चाहत्यांसाठी खास तिच्या अशा लूकमधील फोटो आम्ही आज दाखवणार आहोत. चला तर मग पाहुयात राधिकाचे आणखी एक नवे रूप.
पुढील स्लाइड्सवर पाहा. राधिकाचे तुम्ही आजवर पाहिले नसतील असे काही निवडक PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...