आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिप सर्जरीपासून ब्रेस्ट ट्रान्सप्लांटपर्यंत, जाणुन घ्या आयशाच्या लाइफसंबंधीत FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबत  'वॉन्टेड' मध्ये दिसलेली आयशा टाकिया 10 एप्रिलला आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. आयशा बॉलीवुडच्या अशा अॅक्ट्रेसमधून एक आहे, ज्यांचा वादांशी कधीच संबंध आलेला नाही. परंतु आयशा आपल्या लुक एक्सपेरीमेंटमुळे लाइमलाइटमध्ये राहिलेली आहे. ज्यावेळी आयशाने लिप सर्जरी केली तेव्हा ती चर्चेत आली होती. सर्जरीनंतर तिचा चेहरा खुप बदलला. फॅन्सने आयशाला लिप सर्जरीमुळे ट्रोल केले. कारण लिप सर्जरीनंतर तिचा चेहरा पहिल्याच्या तुलनेत चांगला दिसत नव्हता. आयशाने केले आहे ब्रेस्ट टान्सप्लांट...

आयशा टाकिया बॉलीवुडच्या अशा अभिनेत्रींमधून एक आहे, ज्यांने सिलिकॉन इम्प्लांट करुन ब्रेस्ट साइज वाढवली आहे. ज्यावेळी आयशाने डेब्यू केला होता, तेव्हाचे फोटोज आणि आत्ताचे फोटोज पाहून स्पष्ट दिसते की, तिने सर्जरी करुन ब्रेस्ट साइज वाढवली आहे. तिने लिप सर्जरीची बातमी मान्य केली नाही आणि ब्रेस्ट ट्रान्सप्लांटचीही मान्य केली नाही.

पुढील 6 स्लाइडमध्ये वाचा आयशाच्या लाइफसंबंधीत FACTS...

 
बातम्या आणखी आहेत...