आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, रिलीजच्या 40 वर्षांनी पाकिस्तानात रिलीज झालेल्या 'शोले'च्या INTERESTING गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शोले' या सिनेमाच्या एका दृश्यात धर्मेंद्र आणि जया बच्चन, दुस-या दृश्यात जया बच्चन)
मुंबईः 40 वर्षांपूर्वी भारतात रिलीज झालेला आणि भारतीय सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला 'शोले' हा सुपरहिट सिनेमा अलीकडेच पाकिस्तानात पहिल्यांदाच रिलीज करण्यात आला आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनी अभिनय केला होता. सोबतच अमजद खान यांनी साकारलेला गब्बर आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत.
या सिनेमात हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी अविस्मरणीय भूमिका वठवल्या. म्हणूनच हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला आहे. आजची तरुणाईसुद्धा या सिनेमाला पसंतीची पावती देते.
सत्तरच्या दशकात देशभरात धूम करणा-या या सिनेमाविषयीचे काही रोचक किस्से आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत. हे किस्से कदाचितच प्रेक्षकांना ठाऊक असतील.
FACT No. 1
या सिनेमात जया बच्चन यांनी ठाकूरच्या विधवा सूनेची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंगवेळी जया बच्चन प्रेग्नेंट होत्या. त्यांना पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव श्वेता आहे. त्यानंतर 'शोले' सिनेमाचा प्रीमिअरवेळी सुद्धा जया बच्चन दुस-यांदा प्रेग्नेंट राहिल्या होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या पोटात होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही रंजक फॅक्ट्स...