आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: 'बजरंगी..'मध्ये कॅटसोबत काम करण्यास सल्लूचा होता नकार, म्हणून झाली बेबोची एन्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. 238 कोटींची कमाई करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानी मुलीला तिच्या घरी सुखरूप घेऊन जाणारा बजरंगी भाईजान सिनेरसिकांच्या मनात घर करुन गेला.
या सिनेमाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंत याच्याशी निगडीत अनेक रंजक फॅट्स आहेत. ज्याविषयी लोकांना ठाऊक नाहीये. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या बजरंगी भाईजान विषयीचे रंजक फॅक्ट्स सांगत आहोत..
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बजरंगी भाईजान विषयीचे तुम्हाला ठाऊक नसलेले रंजक फॅक्ट्स...