आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारच क्वचित लोकांना ठाऊक आहेत बॉलिवूड स्टार्सचे हे 10 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड स्टार्सच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेकांना बरंच काही ठाऊक असते. मात्र काही अशाही गोष्टी आहेत, ज्या त्यांच्या चाहत्यांना कळत नाहीत. उदाहरण द्यायचे झाल्यास, 'गदरःएक प्रेम कथा' या सिनेमात सनी देओलने दमदार अभिनय केला होता. मात्र ही भूमिका सनीपूर्वी दुस-याच अभिनेत्याला ऑफर झाल्याचे तुम्हाला माहित आहे का?
 
एक नजर टाकुया, फिल्मी दुनियेतील अशाच काही रंजक गोष्टींवर... 
बातम्या आणखी आहेत...