आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 FACTS: 10 वर्षांत तयार झाला 'बॉम्बे वेलवेट', 110 कोटींचा निर्मिती खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या पोस्टरवर अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर)
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपचा रणबीर-अनुष्का स्टारर 'बॉम्वे वेलवेट' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हाच सिनेमाची पार्श्वभूमी स्पष्ट झाली होती. 60 च्या दशकातील मुंबईचे दर्शन सिनेमात घडणारेय.
आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, मात्र या सिनेमाशी निगडीत अशा काही गोष्टी आहेत, ज्या प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत. आम्ही तुम्हाला तेच रंजक फॅक्ट्स या पॅकेजमध्ये सांगत आहोत...
फॅक्ट नं. 1
'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा तयार व्हायला तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमापूर्वीच बॉम्बे वेलवेट सिनेमा तयार करण्याची अनुराग कश्यप यांची इच्छा होती. मात्र रिसचर्च आणि पैशांच्या कारणांमुळे याच्या निर्मितीला एवढा काळ लागला.
फॅक्ट नं. 2
सिनेमाचा निर्मिती खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याची बातमी आहे. या सिनेमाच्या निर्मितीसाठी तब्बल 110 कोटींचा खर्च आला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, असेच आणखी काही रंजक फॅक्ट्स...