आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

को-स्टारने अचानक KISS केल्याने अॅक्ट्रेसला बसला होता धक्का, गेली होती शुटिंग सोडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दो लफ्जो की कहानी' मधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डा आणि काजल अग्रवाल. - Divya Marathi
'दो लफ्जो की कहानी' मधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डा आणि काजल अग्रवाल.
साऊथमधून आलेली अॅक्ट्रेस काजल अग्रवाल तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्याशी संबंधित काही रंजक बाबी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 2016 मध्ये जेव्हा 'दो लफ्जों की कहानी'चे शुटिंग सुरू होते त्यावेळी अॅक्टर रणदीप हुड्डा काजलबरोबर एका इंटिमेट सीनच्या शूटची तयारी करत होती. सीनदरम्यान रणदीपने स्क्रीप्ट फॉलो न करता तिला KISS केले. अचानक झालेल्या या KISS साठी ती तयार नव्हत, त्यामुळे तिला धक्का बसला. तिने सीन थांबवला आणि नाराज होऊन निघून गेली. मात्र नंतर कथेची गरज म्हणून रणदीप आणि काजल यांनी नंतर सोबत किसींग सीन शूट केला. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काजोलशी संबंधित काही आणखी बाबी.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...