आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षांचे झाले नाना पाटेकर, वाचा त्यांच्या खासगी आयुष्यातील रंजक FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नाना पाटेकर 65 वर्षांचे झाले आहेत. 1 जानेवारी 1951ला जन्मलेल्या नानांच्या खासगी आयुष्याविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. 2015मध्ये त्यांनी 'अब तक छप्पन 2' रिलीज झाल्यानंतर एका प्रतिष्ठीत वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील रंजक गोष्टी शेअर केल्या.
मुलाखतीत नाना यांनी सांगितले होते, की बालपणी आपल्या काळ्या-सावळ्या रंगाने त्यांनी कॉम्प्लेक्स वाटायचे. एकदा त्यांच्या आईने एका तीन-चार वर्षांच्या मुलीला विचारले होते, की तिला कुणाशी लग्न करायला आवडेल. त्यावर तिने नानांना सोडून त्यांच्या मोठ्या भावाला (दिलीप) निवडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या नाना यांच्या आयुष्यातील निगडीत काही रंजक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...