आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला ठाऊक आहेत का राणी मुखर्जीच्या आयुष्यातील हे 7 रंजक FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राणी मुखर्जी 38 वर्षांची झाली आहे. 21 मार्च 1978ला मुंबईमध्ये जन्मलेल्या राणीला सलमानचे वडील सलीम खान यांनी ती 10वी इयत्तेत शिकत असताना ऑफर केला होता. मात्र, तिचे वडील राम मुखर्जी यांनी ही ऑफर नाकारली. ते म्हणाले होते, की राणी खूप लहान आहे, त्यांना तिचे फुल टाइम करिअर करायचे आहे.
उर्मिला मार्तोंडकरने केला हा सिनेमा...
राणीने नकार दिल्यानंतर हामिक अली खान यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात उर्मिला मार्तोंडकरला साइन करण्यात आले. या सिनेमाचे नाव असून 'आ गले लग जा' तो 1994मध्ये रिलीज झाला होता. सलीम खानने या सिनेमाची कथा लिहिली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या राणी मुखर्जीच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...