आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..म्हणून बाहुबलीने उचलले शिवलिंग, वाचा या सीनचा राजामौलिंशी संबंध आणि रंजक Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली हे तसे दक्षिणेतील मोठे फिल्ममेकर. पण दक्षिणेपुरती असलेली त्यांची ही ओळख बाहुबली चित्रपटाने अवघ्या जगात पोहोचवली. बाहुबलीच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनानंतर तर या व्यक्तीविषयी कमालीचे आकर्षण निर्माण झाले आहे. राजामौली यांनी यापूर्वीही असे भव्य दिव्य चित्रपट तयार केले आहेत. पण बाहुबलीने सर्वावर कळस चढवला आहे. याचित्रपटातील प्रत्येक सेकंदाला पाहायला मिळणाऱ्या सृजनशीलतेमागे ज्याची कल्पनाशक्ती आहे अशा या अवलियाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटामध्ये पहिल्या भागात शिवडु म्हणजेच प्रभास शंकराची पिंडच उचलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा यापूर्वीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलेल्या मगधिरा मध्येही शंकराच्या मूर्तीसमोर संपूर्ण क्लायमॅक्स शूट करण्यात आलेला आहे. पण हा केवळ योगायोग नाही. राजामौलींच्या प्रत्येक चित्रपटात शंकराचा उल्लेख असण्यामागेही एक कथा आहे. विशेष म्हणजे त्या कथेचा संदर्भ त्यांच्या जन्माशीही आहे. 
 
राजामौलींच्या जन्माशी आणि चित्रपटांशी शंकराचा असलेला संबंध, त्यामागची कथा आणि त्यांच्याबाबतचे इतर इंटरेस्टींग फॅक्टस पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...