आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती शाहरुखची बहीण, वयाच्या 58 व्या वर्षी आहे अविवाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खान आणि त्याची पत्नी आणि मुलांना तर सगळेच ओळखतात पण त्याच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती आहे जी कधीच कॅमेऱ्यासमोर येणे पसंत करत नाही. ती व्यक्ती आहे शाहरुखची बहीण शहनाज लाला रुख खान. 58 वर्षीय शाहरुखची बहीण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह पाहून डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या घटनेतून अजूनही शहनाज पूर्णपणे बाहेर आल्या नाहीत. वडिलांचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडल्या होत्या शहनाज..
 
असे म्हणतात की, वडिलांच्या मृत्यूची कल्पना शहनाज यांना नव्हती. त्यावेळी शहनाज कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर शहनाज डिप्रेशनमध्ये गेल्या आणि नेहमीच आजारी राहू लागल्या. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मानसिक संतुलन ढासळल्यावर सावरायला लागले २ वर्ष...
बातम्या आणखी आहेत...