आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story: गर्लफ्रेंड असतानाही 13 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले होते जॅकी दादा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 फेब्रुवारी 1957 रोजी गुजराती कुटुंबात जन्मलेल्या जॅकी दादांचे लग्न आयशासोबत झाले होते. या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 30 वर्षांचा काळ लोटला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. टायगर हे त्यांच्या मुलाचे तर कृष्णा हे मुलीचे नाव आहे.
 
जॅकी आणि आयशा यांचे लव्ह मॅरेज आहे. सहसा लव्ह मॅरेज म्हटले, की लग्नाला विरोध हा सर्वसामान्य समज आहे. जॅकी श्रॉफ यांच्याही लव्हस्टोरीत असेच काहीसे घडले. कशी आहे जॅकी आणि आयशा यांची लव्ह स्टोरी, हे दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडले, याविषयी क्वचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहे. आज जॅकी दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या रंजक प्रेमकहाणीविषयी सांगत आहोत. 
 
चला तर मग जाणून घ्या, शाही कुटुंबातल्या आयशाच्या प्रेमात कसे पडले जॅकी...   
बातम्या आणखी आहेत...