आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरीना म्‍हणाली- \'सलमान-रणबीरनंतर आता तिस-यांदा प्रेमात पडण्‍यास तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रणबीर-कतरीना यांचा ब्रेकअप होऊन बराच कालावधी झाला आहे. मात्र, आजही ते चर्चेत असतात. नुकतीच एक बातमी आली की, रणबीर त्‍याच्‍या मित्रांना कतरीनाचे एसएमएस दाखवत आहे. यासंदर्भात कतरीनाने नाराजीही व्‍यक्‍त केली होती. याआधी 'जग्गा जासूस' चित्रपटाच्‍या सेटवर दोघांमधली मस्‍ती समोर आली होती. चित्रपटांचा प्रचार किंवा माध्‍यमांमध्‍ये राहण्‍यासाठी तू ब्रेकअपचा वापर करते का असा स्‍पष्‍ट प्रश्‍न कतरीनाला भास्‍करने खास मुलाखतीमध्‍ये विचारला होता. या प्रश्‍नावर सरळ उत्‍तर न देता तिने गोलमोल उत्‍तर दिले. ब्रेकअपबाबत काय म्‍हणाली कतरीना..
इंडस्ट्रीमध्‍ये अशी चर्चा होती की, कतरीना आणि रणबीरच्‍या ब्रेकअपची चर्चा कतरीनाची पीआर एजंसी ही फिल्म प्रमोशनसाठी करत आहे. रणबीरबाबत चर्चा झाल्‍यानंतर ती म्‍हणाली, मी सलमान आणि रणबीरनंतर तिस-यांदा प्रेमात पडायला तयार आहे.
प्रश्‍न- पुन्‍हा रिलेशनशिपसाठी तयार आहेस का?
उत्‍तर- मी का? कोण्‍याही व्‍यक्‍ती पुन्‍हा प्रेम करण्‍यासाठी संकोच बाळगू नये. माझा तर प्रेमावर 100 टक्‍के विश्‍वास आहे. माझ्यासाठी आयुष्‍यात प्रेम ही सर्वात मोठी बाब आहे. प्रेम ही खूप सुंदर फीलिंग आहे. माझा आजही प्रेमावर पूर्ण विश्‍वास आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा कतरीनाचा पूर्ण Interview...
बातम्या आणखी आहेत...