आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीपासून प्रियंकापर्यंत अॅक्ट्रेसेस चित्रपटात असे शूट करतात Intimate Scenes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक पहेली लीला चित्रपटाच्या एका सीनममध्ये सनी लिओनी. - Divya Marathi
एक पहेली लीला चित्रपटाच्या एका सीनममध्ये सनी लिओनी.
रिया सेनचा 'डार्क चॉकलेट' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. शीना बोरा मर्डर केसवर आधारित असलेल्या या चित्रपटात रिया सेनने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने बोल्ड सीन बॉडी डबलने नव्हे तर स्वतःच केले असल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र शरिराच्या समोरच्या भागावर कपडे होते, असेही ती म्हणाली.

अनेकदा बॉडी डबल करतात इंटिमेट सीन...
सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक दुसऱ्या चित्रपटात इंटिमेट सीन असतात. अनेकदा अॅक्टर-अॅक्ट्रेसेसचा मात्र असे सीन द्यायला विरोध असतो. त्यामुळे त्यांचे बॉडी डबल वापरून असे सीन शूट केले जातात. अशाच 8 चित्रपटावर आपण नजर टाकणार आहोत.
एक पहेली लीला
2015 च्या हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'एक पहेली लीला' मध्ये सनी लियोनीचे काही इंटिमेट सीन्स होते. पण हे सीन तिने को-अॅक्टर रजनीश दुग्गल बरोबर नव्हे तर बॉडी डबलबरोबर पूर्ण केले होते. बॉडी डबल तिचा पती डॅनियल वेबर होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी काही चित्रपटांबाबत...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...