आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसेसना त्रास होऊ नये, म्हणून या पद्धतीने शूट झाले या 8 फिल्म्समधील बोल्ड-इंटीमेट सीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि दिग्दर्शक कुशान नंदी सध्या बोल्ड सीन्सच्या शूटवरुन चर्चेत आले आहेत. इंटीमेट सीनचा शॉट पूर्ण झाल्यानंतरसुद्धा दिग्दर्शकाने चित्रांगदाला वारंवार रिटेक करण्यास सांगितल्याने तिने हा सिनेमा सोडला आहे. या सिनेमाचे नाव समोर आलेले नाही.
खरं तर आजच्या काळात प्रत्येक दुस-या सिनेमात बोल्ड सीन्सचा भडीमार बघायला मिळतो. ती आजच्या काळाची जणू गरज झाली आहे. मात्र भूमिकेच्या मागणीनुसार काही कलाकार स्वतः इंटीमेट सीन्स शूट करतात. तर काही मात्र यासाठी बॉडी डबलचा (अगदी हुबेहुब अभिनेता-अभिनेत्रीसारखे दिसणारे) वापर करतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यामध्ये कलाकारांनी नव्हे तर दुस-याच व्यक्तींनी त्यांचे इंटीमेट सीन्स शूट केले आहेत. एक नजर टाकुया अशाच 8 सिनेमांवर...

एक पहेली लीला
'एक पहेली लीला' या सिनेमात सनीवर बरेच हॉट सीन्स चित्रीत करण्यात आले होते. या सीन्समध्ये दिसणारी स्वतः सनीच होती. मात्र हे सीन्स तिने सिनेमातील हीरो रजनीश दुग्गलसोबत नव्हे तर आपल्या रिअल लाइफ नव-यासोबत दिले होते. इंटीमेट सीन्स देताना सनी रजनीशसोबत कम्फर्टेबल नव्हती. म्हणून रजनीशऐवजी तिने हे सीन्स तिचा नवरा डेनियल वेबरसोबत दिले होते. अर्थातच डेनियलने रजनीशच्या बॉडी डबलचे काम या सिनेमात केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या सिनेमात सेलिब्रिटींनी नव्हे तर त्यांच्या बॉडी डबलने असे सीन्स शूट केले...