आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Home: घर हो तो ऐसा... इरफान खानचे घर आहे त्याच्यासारखेच लाजवाब!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता इरफान खानच्या घराची खास झलक - Divya Marathi
अभिनेता इरफान खानच्या घराची खास झलक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानच्या नवीन घराची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इरफानच्या घराची झलक बघताच घर हो तो ऐसा... हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. Architectural Digest ने इरफानच्या घराची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे घेतली असून त्यावरुन काही केल्या नजर हटतच नाही.

इरफानने गेल्याचवर्षी हे नवीन घर खरेदी केले आहे. मुंबईतील ओशिवारा येथे त्याचे चार बेडरुम असलेले हे घर आहे. इरफान खानची पत्नी सुतापा आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर शबनम गुप्ता यांनी या घराचे सुंदर इंटेरिअर केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा स्वप्नवत वाटणा-या इरफानच्या घराची खास छायाचित्रे...

फोटो सौजन्यः Architectural Digest
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...