आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK चा मुलगा नव्हे हा आहे अमिताभ बच्चनच्या नातीचा BOYFRIEND!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून हॅरी गिलिस, नव्या नंदा आणि त्यांचे फ्रेंड्स. - Divya Marathi
डावीकडून हॅरी गिलिस, नव्या नंदा आणि त्यांचे फ्रेंड्स.
मुंबईः बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आणि श्वेता बच्चन नंदा हिची लेक शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी नेहमीच मीडियात येत असते. मात्र आता आलेल्या रिपोर्ट्सनुसार, तिचे अफेअर आर्यनसोबत नव्हे तर लंडन बेस्ड हॅरी गिलिस नावाच्या तरुणासोबत सुरु असून तो सेव्हन ऑक्स स्कूलमधील तिचा क्लासमेट आहे. दोघांना अनेकदा एकत्र बघितले गेले आहे. गेल्याच महिन्यात नव्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. तेव्हा हॅरीसुद्धा नव्यासोबत दिसला होता. याशिवाय नव्या हॅरीसोबत पार्टी एन्जॉय करतानाही दिसली आहे. खास गोष्ट म्हणजे या पार्टीत आर्यनसुद्धा हजर होते. आर्यन आहे नव्याचा चांगला मित्र...
- सोशल मीडियात आलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये नव्या, आर्यन आणि हॅरी एकाच फ्रेममध्ये दिसले आहेच. यावरुन हॅरी नव्यासोबतच आर्यनचा चांगला मित्र असल्याचे दिसते.
- अलीकडेच समोर आलेल्या एका छायाचित्रात नव्या आपल्या आणि आर्यनच्या कुटुंबासोबत दिसतेय. यामध्ये हॅरीसुद्धआ तिच्यासोबत दिसतोय.
- इतकेच नाही तर हॅरीचा धाकटा भाऊ थिओ गिलिससुद्धा नव्या आणि आर्यनसोबत फ्रेम शेअर करताना दिसतोय.
- अद्याप नव्याने हॅरीसोबतचे रिलेशनशिप उघडपणे स्वीकारलेले नाही. मात्र सोशल मीडियावरील छायाचित्रे त्यांच्या नात्याचा पुरावा देतात.


पुढील स्लाईड्समध्ये बघा, हॅरीसोबतची नव्याची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...