आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Salman Khan Enjoying Holidays With Lulia Vantur?

Buzz: गर्लफ्रेंड लुलियासोबत दुबईत वेळ घालवतोय सलमान खान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा हा फोटो मीडिया रिपोर्ट्समध्ये दाखवला जात आहे. यामध्ये त्याच्यासमोर जी तरुणी आहे ती लुलिया वेंचूर असल्याचा दावा केला जातोय. - Divya Marathi
सलमान खानचा हा फोटो मीडिया रिपोर्ट्समध्ये दाखवला जात आहे. यामध्ये त्याच्यासमोर जी तरुणी आहे ती लुलिया वेंचूर असल्याचा दावा केला जातोय.
मुंबई- सलमान खान सध्या दुबईमध्ये आहे. काही मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे, की तो कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरसोबत दुबईमध्ये टाइम स्पेंड करतोय. त्याचे काही फोटोसुध्दा शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये एक तरुणी सलमानसोबत उभी दिसतेय. तिचा चेहरा दिसत नाहीये. मात्र ती लुलिया वेंचूर असल्याचे सांगितले जात आहे.
सलमानचा हा फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...