आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत हनीमूनसाठी रवाना झाली इशिता दत्त, अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलीचे केले होते काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दृश्यम' चित्रपटातील अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी इशिता दत्त नुकतीच 29 नोव्हेंबर रोजी अभिनेता वत्सल सेठसोबत विवाहबंधनात अडकली. गेली अनेक वर्षे डेटींग केल्यानंतर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर ही दोघे हनीमूनसाठी सिंगापूरला रवाना झाली आहेत. 

 

27 वर्षीय इशिताने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या वत्ल सेठसोबत लग्न केले आहे. या लग्नाची भणक कोणालाच लागली नाही इतके झटपट यांनी लग्न केले. हे दोघे डेटींग करत असल्याच्या बातम्या नेहमी येत असत. आता इशिता आणि वत्सल सिंगापूरमध्ये हनीमूनसाठी गेली आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इशिता-वत्सल यांच्या लग्नाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...