आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It\'s Salman\'s Look, Look, These Are Bollywood Stars ALIKE

PHOTOS: हा आहे सलमानचा डुप्लिकेट, या बॉलिवूड स्टार्सचेही आहेत Look Alike

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत अभिनेता सलमान खानसोबत त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा नजीम खान, राखी सावंत आणि तिची डुप्लिकेट हैफा वेहबे आणि सैफ अली खानचा डुप्लिकेट. ही व्यक्ती गॅस अटेंडेंट आहे.)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमानचा डुप्लिकेट नजीम खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
अफगानिस्तानची राजधानी काबुल येथील रहिवाशी असलेला नजीम खान व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेता आहे. सध्या तो दिल्लीत वास्तव्याला आहे. नजीब सलमानचा मोठा चाहता असून त्याचे लूक्स हुबेहुब सलमानसारखेच आहेत.
नजीमची सलमानसोबत भेट झाली, तेव्हा या सुपरस्टारने त्याला शुभेच्छा दिल्या आणि हार्ड वर्किंगसाठी प्रोत्साहित केले. सल्लू मियांना नजीम खानला म्हणजे बॉडी बिल्डींगसाठीही टिप्स दिल्या.
इतकेच नाही तर ऑटोग्राफ केलेले टी-शर्ट आणि फोटोग्राफ भेट म्हणून दिले. या भेटवस्तूंविषयी नजीम म्हणाला, की या भेटवस्तू तो नेहमी सांभाळून ठेवले आणि कधीही त्याला विसरणार नाही.
'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमान खानसोबत करीना कपूर मेन लीडमध्ये आहे. हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत..
तसे पाहता केवळ सलमानचा डुप्लिकेट आहे, असे नाहीये. पुढील स्लाईड्समध्ये भेटा बी टाऊनमधील सेलेब्सच्या डुप्लिकेट्सना...