आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social Sites वर ट्रोल झाला शाहरुखचा 'जब हॅरी मेट सेजल', प्रेक्षकांनी दिल्या फनी प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा 'जब हॅरी मेट सेजल' हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. शाहरुखचा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटापासून खूप आशा होत्या पण हा चित्रपट त्याबाबतीत सपशेल फेल ठरला आहे. 
 
चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक फनी कमेंट्स दिल्या आहेत. त्यातील काही ठराविक मेमेज् खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अन्य फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...