आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये दिसला जॅकी चॅनच्या अॅक्ट्रेसचा स्टनिंग अवतार, शेयर केले बोल्ड Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी चॅनची अॅक्ट्रेस अमायरा दस्तूरचा पूलमध्ये दिसला बोल्ड अवतार. - Divya Marathi
जॅकी चॅनची अॅक्ट्रेस अमायरा दस्तूरचा पूलमध्ये दिसला बोल्ड अवतार.
मुंबई - जॅकी चॅन आणि सोनू सूदचा चित्रपट 'कुंग फू योगा'मध्ये झळकलेली अमायरा दस्तूर सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. अमायराने नुकतेच तिच्या सोशल हँडलवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती पूलजवळ बिकिनीमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अमायराने प्रतिक बब्बरबरोबर 'इश्क'(2013) द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर ती इमरान हाश्मीच्या 'एक्स मॅन'(2015) मध्ये झळकली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा अमायरा चे 6 Latest Photos...
 
बातम्या आणखी आहेत...