आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी श्रॉफच्या मुलीने दाखवला सीक्रेट टॅटू, शेयर केले हे PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा ग्लॅमर जगतापासून दूर राहणे पसंत करते. परंतु ती बी-टाउनच्या पॉपुलर स्टार डॉटर्समधून एक आहे यामध्ये काही दुमत नाही. कृष्णाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने आपला सीक्रेट टॅट दाखवला आहे. याअगोदर नोव्हेंबर 2016 मध्ये कृष्णाने पूलमध्ये अंघोळ करताना फोटो शेयर केला होता, ज्यामध्ये ती बिकिनी अवतारात खुप बोल्ड दिसत होती. व्हायर झाले आहे टॉपलेस फोटोशूट...

ज्यावेळी कृष्णाने टॉपलेस फोटोशूट शेयर केले होते, तेव्हा ती चर्चेत आली होती. कृष्णाला अनेक फिल्मच्या ऑफर आल्या आहेत. परंतु अॅक्टिंगची आवड नसल्यामुळे तिने फिल्म नाकारल्या आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा जॅकीची मुलगी कृष्णाचे काही PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...