आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंट टॉपमध्ये जिमबाहेर दिसली जॅकलिन, तर एअरपोर्टवर स्पॉट झाली राणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जॅकलिन नुकतीच खारमधील बॉडी स्कल्पचर जिमबाहेर दिसली होती. त्यावेळी तिने पारदर्शक असा काळा टॉप आणि व्हाइट लेगिन परिधान केले होते.  त्याशिवाय राणी मुखर्जीही एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळी राणीने ब्लू ड्रेसवर ऑरेंज कलरचे जॅकेट आणि गॉगल्स कॅरी केले होते. 

हे सेलेब्सही दिसले.. 
- त्याशिवाय सनी लियोनी गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडियोमध्ये 'ड्रामा कंपनी'च्या सेटवर दिसली. 
- आदित्य रॉय कपूर आणि मुन्ना मायकलची अॅक्ट्रेस निधी अग्रवाल वांद्र्यातील एका जिमबाहेर दिसली. तर हृतिक रोशन लिंक रोडवरील अॅक्रो जिमबाहेर दिसले. 
- भोजपुरी अॅक्टर रवी किशन टीव्ही शो 'कॉमेडी दंगल'च्या सेटवर पोहोचला होता. 
- वरुण धवन, कृती सेनन, प्रिंस नरुला आणि अदिती राव हैदरी मुंबईच्या एअरपोर्टबाहेर स्पॉट झाले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मुंबईत विविध भागांत स्पॉट झालेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...