आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रांसपेरेंट टॉपमध्ये जीमबाहेर दिसली जॅकलीन फर्नांडीस, एअरपोर्टवर दिसली राणी मुखर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस खार येथील बॉडी स्कल्पचर जीमबाहेर दिसली. यावेळी तिने काळ्या रंगाचा ट्रांसपरंट टॉप घातला होता. याशिवाय राणी मुखर्जीही एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिने ब्लु ड्रेसवर ऑरेज कलरचे जॅकेट आणि गॉगल्स घातले होते. हे सेलेब्सही झाले स्पॉट..
 
- सनी लिओनी गोरेगाव येथील फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये 'ड्रामा कंपनी'च्या सेटवर दिसली. 
- आदित्य रॉय कपूर आणि मुन्ना मायकल अभिनेत्री निधी अग्रवाल बांद्रा येथील जीमबाहेर दिसले. तर हृतिक रोशन लिंक रोडयेथील एका जीमबाहेर दिसला. 
- भोजपुरी अभिनेता रवी किशन कॉमेडी शो 'कॉमेडी दंगल'च्या सेटवर दिसला. 
- वरुण धवन, कृति सेनन, प्रिंस नरुला आणि अदिति राव हैदरी यांना मुंबई एअरपोर्टबाहेर पाहण्यात आले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मुंबईच्या वेगवेगळ्या जागी स्पॉट झालेले बॉलिवूड सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...