आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा राम रहीमच्या 'गॉड ऑफ मँसेंजर' चित्रपटातून फेमस झाली होती ही अॅक्ट्रेस, आता मालिकांत करतेय काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला 10 वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरमीत राम रहीम केवळ डेरा सच्चा सौदा प्रमुख नव्हे तर अभिनेता म्हणूनही लोकांसमोर आलेला होता. चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेल्या गुरमीत राम रहीम बाबाचे लहान पडद्यावर दिसणाऱ्या जयश्री सोनीसोबत खास कनेक्शन आहे. बाबाच्या 'गॉड ऑफ मँसेंजर' चित्रपटात टीव्ही अभिनेत्री जयश्री सोनीने काम केले आहे. जयश्रीचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात जयश्रीने मुख्य भूमिका केली होती. 
 
मुळची जयपूरची असलेल्या जयश्रीने 2008 साली सुनयना या मालिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यानंतर तिने काही टीव्ही मालिकांतही काम केले. त्यात  'कभी ऐसा सोचा न था', 'अग्निपरीक्षा जीवन की गंगा', अदालत, फीयर फाइल्स आणि सावधान इंडिया या मालिकांचा समावेश आहे.  'गॉड ऑफ मँसेंजर' या चित्रपटात गुरमीत राम रहीम सिंह, डेनियल कालेब, फ्लोरा सैनी, जय श्री सोनी आणि जय सिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
अनेक मालिकात काम केलेली जयश्री सोनी  'चिडिया घर' मध्ये मछलीच्या रोलनेही फेमस झाली.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जयश्रीचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...