आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या स्टारर \'जज्बा\'चे शूटिंग पूर्ण, पाहा ON LOCATION PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जज्बा' सिनेमाच्या एका पोस्टरवर ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबई- सिने कर्मचा-यांच्या संघनांनी केलेल्या असहकार्य फतव्यामुळे रखडलेल्या ऐश्वर्या राय बच्चनच्या 'जज्बा' सिनेमाचे शूटिंगजवळपास पूर्ण झाल्याची माहिती दिग्दर्शक संजय गुप्ताने दिली. सोबत त्यांनी सांगितले, की यानंतर तो लगेच पुढील सिनेमात बिझी होणार आहे.
सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिनेमा पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेत जाणार आहे. हा ऐश्वर्याचा कमबॅक सिनेमा आहे. सिनेमात ऐश्वर्या आणि इरफानसह अनुपम खेर, शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंह, चंदन रॉय सान्याल आणि सिद्धार्थ कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात इरफानने सस्पेंट पोलिस ऑफिसरची भूमिका वठवली असून ऐश्वर्याने त्याच्या वकिलाची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ON LOCATION PHOTOS ...