आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STUNNING लूकमध्ये दिसली बिपाशाच्या नवऱ्याची Ex wife, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्टकेले आहेत. त्या फोटोमध्ये जेनिफर चा लूक अत्यंत स्टनिंग आणि स्टाइलिश असा दिसत आहे. तर एका फोटोत जेनिफर ब्लॅक ड्रेसमध्ये पूलमध्ये असल्याचे दिसत आहे. अनेक टिव्ही सिरियल्समध्ये काम केलेली जेनिफर सद्या सोनी टिव्हीवरील 'बेहद' मालिकेत माया ही भूमिका करत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जेनिफरचे काही खास PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...