आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांची झाली श्रीदेवीची ग्लॅमरस लेक, बघा यापूर्वी कधीही न पाहिलेले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: बॉलिवूड अॅक्ट्रेस श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर हिने वयाची 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 मार्च 1997 रोजी श्रीदेवी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या घरी जान्हवीचा जन्म झाला. मुलीच्या 20व्या वाढदिवाच्या निमित्त साधत श्रीदेवीने तिची बालपणीची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, "Happy birthday to my angel, the most precious thing to me in the world, wish you the best birthday my baby❤love you"
 
लग्नापूर्वीच गर्भवती राहिली होती श्रीदेवी...
80 आणि 90 च्या दशकात श्रीदेवीचे नाव तिच्या अनेक को-अॅक्टर्ससोबत जुळले होते. श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअर्सचे किस्सेही खूप गाजले होते. मात्र 1996 साली श्रीदेवीने तिच्या चाहत्यांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. स्वतःपेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या बोनी कपूर यांच्यासोबत तिने लग्न केले. बोनी कपूर त्यावेळी विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. खरं तर श्रीदेवी हे लग्न करु इच्छित नव्हती. पण लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्याने तिला हे लग्न करावे लागले होते.

जान्हवी कपूरचे डेब्यू, तिचे अफेअर आणि पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...