आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीने ठेवले आईच्या पाऊलावर पाऊल, डेब्यूअगोदर केली चेहऱ्याची प्लास्टीक सर्जरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कधी बॉलिवूडमध्ये डेब्यू करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण चित्रपट येण्याअगोदरच जान्हवी स्टार झाली आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी नेहमीच तिचे स्टायलिश फोटो अपलोड करत असते. एका लीडींग डेलीने दिलेल्या माहितीनुसार, जान्हवीने तिचे नाक आणि जॉ लाईनची सर्जरी केली आहे. जर तुम्ही तिच्या पहिल्या फोटोकडे पाहाल तर तिचे नाक अगोदर मोठे आणि ब्लंट होते. पण आता ते पहिल्यापेक्षा शार्प आणि नॅरो दिसत आहे. 
 
तर दुसरीकडे तिच्या जॉलाईनसह दुसरे फेशिअल फिचर्सही शार्प दिसत आहेत आणि चीक बोन्सचाही हाय लुक दिसत आहे. अशा चर्चा आहेत की जान्हवीला करण जोहर सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये भूमिका देणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत शाहिदचा भाऊ इशान खट्टरही झळकू शकतो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवीचे सर्जरी अगोदरचे काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...