आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jhanvi Kapoor Party Pics, Enjoyed With Alaviaa Jaffrey

फ्रेंड्ससोबत पार्टी करताना दिसली श्रीदेवीची मुलगी, शेअर केले ग्लॅमरस PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून जान्हवी कपूर आपल्या फ्रेंड्ससोबत - Divya Marathi
डावीकडून जान्हवी कपूर आपल्या फ्रेंड्ससोबत
मुंबई- अलीकडेच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती फ्रेंड्ससोबत पार्टी करताना दिसत आहे. या पार्टीत तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेंड आणि जावेद जाफरी यांची मुलगी ओलिव्हिया जाफरीसुध्दा होती. सोबतच धाकटी बहीण खुशीसुध्दा या पार्टीत सामील झाली होती. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये हे सर्व फ्रेंड्स ग्लॅमरस दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीचे काही PHOTOS...